Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 2024

बहिणी बद्दल काय बोलायचे जे पण बोलू ते तिच्या साठी कमीच आहे . बहिण आपली आई असते ,मोठी राहिली तर ती आपली मार्गदर्शक असते .आणि आशा बहिणी साठी Birthday Wishes For Sister In Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट चा मध्य मातून बहिणाबाई साठी तिच्या वाढदिवस निम्मित तुम्हाला छान छान संदेश सुचवणार आहे,

 

 

 

ते तुम्ही तुमच्या या लाडक्या बहिणीला stutas, massage द्वारे  send करून तिचे मन जिंकू शकता. तिच्याशी नेहमीच भांडण करत रातो, आज दोन शब्द प्रेमाचे संदेश पाठवून तिला आपलं प्रेम दाखवून देऊ या चला तर मग करू या सुरुवात.

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

पील्लू बोलणारी गर्लफ्रेंड हो ना हो पण

पण ओ हिरो बोलणारी एक बहिण पाहिजेच!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sister !

आज चा दिवस खूप खास आहे,क्यू की मेरी प्यारी बेहाना मेरे पास हे,जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

सजत राहो तुझ्या आनंदाचे महाल ,

नाश होवो तुझे दुःखाचे पहाड,

तु इतकी खूष राहो की ,

हर खुशी तरी दिवाणी रहे!

 

छोटी सी प्यारी सी तु मेरी गुडिया है.

तू हि मेरी दुनिया है, मेरी जीवन है..!

 

 

तुझ्या सगळ्या अडचणी वर अजय विजय मिळो,

आयुषभर तु खूष राहो,

सगळे दिवस सुंदर असो,

अस तुझ पूर्ण जीवन राहो,

 

आकाशात दिसती करोडो चांदन्या तारे;

पण चंद्रासारखा कोणी नाही:

लाखो चेहरे दिसतात भूमीवर

माझ्या बहिणी सारखं कोणी नाही

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी छकुली!

देव करो तुझ्या सगळ्या ईच्या पूर्ण हो,

तुझ्या साठी मी जी प्रार्थना करत आहे ती याच शनी पूर्ण हो,

Happy Birthday sweet sister .

 

आकाशात चांदण्या आहेत जेवढ्या तेवढे तुझ आयुष राहो!

कोणाची नजर ना लागो तेवढी तु आनंदी राहो!

जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

 

एवढी च प्रार्थना आहे माझी तुझ्या साठी!

तुझ्या चेऱ्यावर ची smile तशीच राहो,

हॅपी बर्थडे दीदी!

हे ही वाचा: मित्रमैत्रिणीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

जगातील मला प्रिय असलेली माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मला आशा आहे की हे वर्ष तुझ्या साठी सर्व आनंद आणि यशाने बहरून जावो.

माझ्या सुंदर बाहुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!तु असच माझ्या साठी बाहुली सारखी असावी हीच माझी इच्छा 

माझ्या आयुष्यात नेहमी सूर्य प्रकाश आणि आनंद आणणाऱ्या दीदीला शुभेच्छा. तुझ्या वाढदिवशी असाच उज्ज्वल प्रकाश आणि आनंद रा हो,

तू फक्त माझी बहीण नाहीस, तर माझी चांगली मैत्रीणही आहेस. हा दिवस आनंद, आशा आणि प्रेमाने भरलेला वाढदिवस आहे तो माझ्या साठी खूप मोल्यवन आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तु तुझ्या हास्य आणि तुझ्या प्रेमाने माझे जीवन उजळून टाकतेस. तुझ्या ह्या प्रेमाला काय म्हणू माझ्या कडे शब्द नाही तुझ्या या मायेला दीदी! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Birthday Wishes For Little Sister In Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य

कधीच कमी होऊ नये कारण तू

आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.

माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

तु माझी जान मी तुझा जीव अशी आपली अतूट नात आहे.

जिला माझ्या सर्वात वाईट दिवसातही मला कसे हसवायचे हे नेहमीच माहित आहे . वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणी!

 

माझी आई नंतर काळजी घेणारी आणि नेहमी माझा विचार करनारी माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातला खरा दागिना आहेस.

तू फक्त माझी बहीण नाहीस,तर माझा जीव आहेस. मी तुझ्यासाठी तुझ्या सुख दुखः त सदैव पाठीशी राहील, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुझा वाढदिवस म्हणजे

घरच्यांसाठी एक सण च असतो,

वाढदिवसाच्या महिनाभर

आधीपासून तयारीला सुरूवात होते.

ताई, अशा तुझ्या सुपर सणाच्या म्हणजेच;

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!

 

जगातील मला प्रिय असलेली माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मला आशा आहे की हे वर्ष तुझ्या साठी सर्व आनंद आणि यशाने बहरून जावो.

माझ्या सुंदर बाहुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!तु असच माझ्या साठी बाहुली सारखी असावी हीच माझी इच्छा

माझ्या आयुष्यात नेहमी सूर्य सारखा प्रकाश आणि आनंद आणणाऱ्या दीदीला शुभेच्छा. तुझ्या वाढदिवशी असाच उज्ज्वल प्रकाश आणि आनंद रा हो,

 

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी

नेहमी बाबांना नाव सांगणारी

पण वेळ आल्यावर नेहमी

आपल्या पाठीशी उभी

राहणारी बहिणच असते.

अशा क्यूट बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

तू फक्त माझी बहीण नाहीस, तर माझी चांगली मैत्रीणही आहेस. हा दिवस आनंद, आशा आणि प्रेमाने भरलेला वाढदिवस आहे तो माझ्या साठी खूप मोल्यवन आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तू तुझ्या हास्य आणि तुझ्या प्रेमाने माझे जीवन उजळून टाकतेस. तुझ्या ह्या प्रेमाला काय म्हणू माझ्या कडे शब्द नाही तुझ्या या मायेला दीदी! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday my sister

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

एखाद्या परि लाजवेल ,

अशी सुंदर माझी ताई, काही

दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,

माझ्या मनावर हळूवार फुंकर

घालणारी माझी ही परी मला

मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शभेच्छा!!

Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi | हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जिला माझ्या सर्वात वाईट दिवसातही मला कसे हसवायचे हे नेहमीच माहित आहे . वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणी!

माझी आई नंतर काळजी घेणारी आणि नेहमी माझा विचार करनारी माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातला खरा दागिना आहेस.

तू फक्त माझी बहीण नाहीस,तर माझा जीव आहेस. मी तुझ्यासाठी तुझ्या सुख दुखः त सदैव पाठीशी राहील, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

चंद्रा पेक्षा भारी चांदणी,

चांदणी पेक्षा भारी रात्र,

रात्र पेक्षा भारी जिंदगी;

आणि जिंदगी पेक्षा भारी माझी बहीण!

वाढदिवशी तुला हार्दिक शुभेच्छ

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

फूलों  का तारों  का सबका कहना है,

एक हजारों में मेरी बहना है…

सारी उमर हमें संग  रहना है…

जन्मदिन की बधाई हो बहना

 

 देव हा सगळ्या ठिकाणी नहीं राहू शकत

 म्हणून आई बनवली,

आणि आई कायम सोबत राहू शकत नही म्हणून;

ताई बनवली!

 

जे नशीबवान असता ,ज्यांना बहिण असते;

बहिण शिक्षक पण असते आणि दोस्त पण!

हॅप्पी बर्थ डे दीदी!

 

बहिणी हे नशीबवानच प्रतीक आहे !

म्हणून मी स्वतःला नशिबवाण समजतो ;

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ बहिण!

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या सारखी बहिणीची किंमत

सोन्या आणि हिर्यानी भरलेल्या

समुद्र पेक्षा आधिक आहे !

हॅपी बर्थडे माझी बहीण!

 

बहिण कायम जवळ नसते ;

पण जेव्हा पण राहते तेव्हा

बात च वेगळी असते ;

वाढदीवसानिमित हार्दिक शुभेच्या!!

  • लाडक्या बहिणीला एक छोटस stutas!

 

मम्मी आणि पप्पांनी जे मला

आज पर्यंत सगळ्यात भारी ,

Gift दिलं आहे , ते तु आहेस !H

Happybirthday my little sister!

Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi

 

सगळ्यात वेगळी बहिण माझी,

सगळ्यात प्रिय बहिण माझी,

कोण बोलत खुशी हीच सगळं असते जगात;

माझ्या साठी खुशी पेक्षा अनमोल मला बहिण माझी!

माझ्या लाडक्या बहिणीला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ही वेळ खूप खास आहे ,

बहिंनीच्या हातात भावाचा हात आहे,

बहिणीसाठी माझ्या जवळ काही खास आहे”

तुझ्या खुशी साठी माझी बहिण;

तुझा हा भाऊ तुझ्या सदैव साथ राहील!

Happy Birthday My Lovely Sister

 

Birthday Wishes For Elder Sister In Marathi |  मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

बहिण भावाच नात सगळ्यात खास राहात,

दूर राहील तरी जवळ असल्याचं भास होतो,

दुरवल्याने नात्यात प्रेम कमी होत,

पण बहिण भावाच नात कायम हृदयात राहत!

Happy Birthday My Sweet Sister

 

प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी वर भांडणारी

नेहमी बाबांना माझ नाव सांगणारी ‘

पण वेळ आल्यावर नेहमी ;

माझ्या पाठीशी खबीरपणे उभी

राहणारी अशा लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गुलाब सारखा आनंदात असो तुझ्या जिवनात,

गुलाबच्या फुलासारखे हसणे सदैव असो तुझ्या ओठावर,

हसत राहावी तु अशीच कायम ;

आणि मी असो तुझ्या जवळ कायम!

लाडक्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

माझी ताई

आकाशात तारे आहेत

तेवढे आयुष्य असो

तुला कोणाची नजर ना लागो

तुझे नेहमी आनंदी जीवन असो

ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

तू केवळ माझी बहीणच नाहीस 

तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि

वाईट काळातील माझी

सर्वोत्तम मैत्रीण आहेस.

अशा माझ्या चागल्या मैत्रीतील,

बहिणीला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा. ”

 

सर्वात लहान असूनही कधी कधी

तू मोठ्यान सारखी वागतेस

याचाच मला खूप अभिमान वाटतो

ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात

मनुष्याच्या रूपात एक परी असते

आणि माझ्या आयुष्यातील ती

परी तू आहेस. हॅपी बर्थडे my dear sister love u.

Birthday Wishes For Elder Sister In Marathi

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काही लोकांना बहिण नसते :

पण मी खूपच भाग्यवान आहे ;

की माझ्याकडे तुझ्यासारखी बहिण आहे!

 

मी देवा कडे प्रार्थना करेन ;

की तुझे जीवन आनंदाने भरून जावो:’

दुःखाला तुझ्या जीवनामध्ये कधीही”

जागा न मिळो!!.

 

Happy Birthday Poem for Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

 

 

स्वतः रडून तुला हसवेन मी,

तुला गळे लागून तुझे दुःख

पाठीवर घेणार मी,

लाख काटे असतील माझ्या जीवनात

पण तुझ्या खुशी साठी त्या काट्यांवर ,

हसत हसत चालेल मी,

दूनियातली सगळी खुशी तुला देणार मी;

तुझा भाऊ असल्याचा फर्ज निभावेल मी!

जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग बहिण!

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घर प्रसन्न होते ,जेव्हा हसतेस बहिण,

होते वेगलेच मन,जेव्हा सोडून जाते बहिण,

घर वाटे सूने सुने ,रडवून जाते तेव्हा बहिण

चंचल हसती राहते बहिण,

नाजूक किती मन तुझे माझी बहीण,

मोसमा प्रमाणे असते आपली बहिण,

छोट्या छोट्या गोष्टी वर रडते ,भांडते , रुसते बहिण,

नादान च असते आपली बहिण!

 

 

एक बहिण भावा साठी असते बेस्ट गिफ्ट;

कधी कधी लहान मुलांसारखे खोडकर पणा,

तर कधी आई सारखे प्रेम;

आपल्या यशावर आपल्या पेक्षा जास्त खूष,

आणि आपल्या अपयशावर जास्त दुःख,

जन्म भर मेत्रीच बहिणी पासून आपल्या वर्धान:

आल्यावर नेहमी पडते प्रेमाचा पाऊस !

 

लाखो हजार मध्ये माझी बहीण असो!”

भावाला प्रेम करणारी एक बहिण असो;

मोठी असेल तर मम्मी पापाच्या मार पासून

वाचणारी !

छोटी असेल तर आपल्या पाठी मागे लपणारी;

मोठी असेल तर आपल्या खिशात पैसे ठेवणारी ;

लहान असेल तर खिशातून पैसे चोरणारी ,

मोठी राहो या छोटी कायम आपल्या सोबत

भांडत असणारी ,अशी लखोत हजारो त बहिण पाहिजे!

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तेरी हर बात हमेशा अच्छी लगती है ।

तेरे जैसा दूजा होगा नही कोई ।।

तू मेरी एक लोती आस है ।

मेरी शरारतो की साथी है तू ।।

अपनी हर बात मनवाती है तू,

कही अपनी बात मनवाना भूल तो नही जाएगी ।

और मेरी प्यारी बहना तू बहुत याद आएगी ।।

 

तू शायद जानती नही में बेहद प्यार करता हु ।

तू कही भूल ना जाए बस यही दुआ करता हू ।।

दुआ है मेरी सारे जहाँ की खुशियाँ तुझे नसीब हो ।

आगे से हमारा ये रिश्ता और भी करीब हो ।।

मेरी गलतियों को माफ़ करना ।

हो सके तो मुझसे रोज बात करना ।।

मुझे मालूम है तू भी बहुत प्यार करती है ।

इसलिए मेरी एक आवाज़ पर हाँ भैया कह के पुकारती हो।।

 

अपनी मुस्कान को हमेशा बनाए रखना ।

हर मुसीबत में गले लगाए रखना ।।

अब तक मेरे लिए बहुत कुछ किया है तूने ।

कहीं अब मेरी माँ बनना भूल तो ना जाएगी तू ।।

और मेरी प्यारी बहना तू मुझे कही भूल तो नही जाएगी ।

और मेरी प्यारी बहना तू बहुत याद आएगी ।।

        कवी -Deepak Agrawal

 Happy Birthday Poem for Sister In Marathi 

 लाखों में हजारों में मेरी एक प्यारी बहना हो ।

भाई को प्यार करने वाली एक बहना हो ।।

बड़ी हो तो मां बाप की डांट से बचाने वाली ।

छोटी हो तो हमारे पीठ पीछे छुपने वाली ।।

बड़ी हो तो चुपचाप हमारी पॉकेट में पैसे रखने वाली ।

छोटी हो तो चुपचाप पैसे निकाल लेने वाली ।।

 

छोटी हो या बड़ी छोटी-छोटी बातों पर लड़ने वाली ।

लाखों में हजारों में मेरी एक प्यारी बहना हो ।।

बड़ी हो तो गलती पर हमारे कान खींचने वाली ।

छोटी हो तुम अपनी गलती पर सॉरी भैया कहने वाली ।।

खुद से ज्यादा हमें प्यार करने वाली ।

लाखों में हजारों में मेरी एक प्यारी बहना हो ।। 

            कवी -Tushar Sharma

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

एक बहन अपने भाई के लिए होती है कीमती उपहार

कभी-कभी बच्चों सी शरारत ।

तो कभी मां सा प्यार ।।

हमारी कामयाबी पर होती है ।

हम से भी ज्यादा खुश ।।

नाकामी के वक्त समेट लेती है ।

हमारे सारे दुःख ।।

 

उम्र भर की दोस्ती का बहनों से मिलता है वरदान ।

बरसाए अपनी भाई पर प्यार और करती है गुमान ।।

हर दिन करते शुक्रिया अपनी बहनों को हम ।

पास न होके भी जिनका प्यार कभी ना होता कम ।।

खुशकिस्मत हैं वो जिनकी बहनें करती है उन्हें हर पल याद।

उनकी जिंदगी रहे खुशनुमा बस यही है हमारी फरियाद ।।

                      कवी – Mr.hymerr

 

जो पर्यंत चांदण्या चमकत आहे आकाशच्या खशित,

तो पर्यंत सगळी खुशी असो तुझ्या मुशीत,

जो पर्यंत सूर्य चमकत राहील;नील आकाशात ,

तो पर्यंत तुझ आयुष राहो ,जसे फुल फुलतात बागेत ;

 

Dear Sister Happy Birthday Wishes In Marathi For Sister |लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

बुलंद राहो तुझ आयुष्य ,

यश राहो तुझ्या चरणी कायम,

तु मम्मीची शान पापा ची जान,

आणि माझा जीव ,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

खर तर तु वयाने माझ्या 

पेक्षा लहान आहेस ,

पण माझ्या पेक्षा

जास्त समजदार आहे !

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दीदी, तू माझी सर्वात चांगली friend आहेस,

शेवटपर्यंत माझ्या पाठीशी तू नेहमी आहेस.

हा वाढदिवस गोड क्षणांनी आणि आनंदाने भरला जावो,

आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील, तेजस्वी सूर्या प्रमाणे चमकतील

 

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तु एक तारा मागतेस ,

देव करो तुला पूर्ण आ का श

मिळो . वाढदीवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

 

सुंदर तुझ माझ नात आहे ,

आनंदचा त्याला पोषाक आहे ,

नजर ना लागो जगाची ,

कारण जगात भारी माझी बहाणा हे!!

वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!!!!

 

तु हसत राहो हीच दूवा

आहे माझी,

रोज सकाळ संध्याकाल

फुला सारखी सजत राहो life तुझी!

 

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

तू माझ्या आयुष्यातला खरा दागिना आहेस.

मी प्रार्थना करतो की हे वर्ष तुला सर्व आनंद आणि स्व: इच्या घेऊन येईल,

आणि तु प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल.!

Dear Sister Happy Birthday Wishes In Marathi For Sister

मुंबईत घाई ,घरात आई;

शिर्डीत साई ,तूच फक्त माझी लाडकी ताई,

हॅपी बर्थडे ताई love you!!

 

माझी ग ताईडी तु माझी ग बाईडी

तु जणू माझी दुसरी आई !

बहिण बाई बहिणा बाई

माझीच तू लाडकी ताई!!!

Happy birthday sisoooo!!

 

तुझ्या चेहऱ्यावरील गोड स्मितहास्य

कधीच कमी होऊ नये कारण तू

आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.

तुझे खूप खूप आभार नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.

माझ्या गोड Sis ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!

 

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो

परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच

सुंदर आहेस. तुझ्यामुळे माझे

आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी

माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.

ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

प्रिय बहिणी, या विशेष दिवशी,

मी तुला प्रत्येक प्रकारे प्रेम आणि आनंदाची इच्छा करतो.

तुमचे हृदय आनंदाने भरले जावो,

आणि तुझा प्रवास उज्ज्वल आणि यशस्वी व्हावो.

 

माझ्या प्रिय बहिणी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

तू माझे जग उजळ करतेस, हे खरे आहे.

हे वर्ष तुला सर्व सुख आणि यशाचे जावो,

आणि तुझा सदैव आशीर्वाद माझ्या वर असू दे

 

माझ्या मनातलं गुपित मी

कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या

माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो

आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा .

 

Birthday Status For Sister In Marathi | बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश

 

प्रिय बहिणीला , तुझ्या खास दिवशी,

मी तुला मंगलमय शुभेच्या देतो.

तुझा जीवनचा मार्ग यश आणि वैभवाने भरला जावो,

आणि तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरतील, एखाद्या कथेप्रमाणे!!

 

माझ्या गोड आणि मायाळू बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

 

तुझे किती ते निर्मळ मन ,

तुझे ते तेजस्वी स्मित

तू माझे जग एका चमकत्या तार्‍यासारखे उजळलेस,

आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे.

हॅपी बर्थडे दीदी!!

 

“माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू केवळ माझी बहीणच नाहीस

तर एक चांगली मैत्रीण आहेस.

तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा

मला अभिमान आहे ;

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

कधी हसणार आहे..

कधी रुसणार आहे .

कधी रडणार आहे…

मी सारी जींदगी माझी..

तुला जपणार आहे…

माझ्या sister ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ

आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

आकाशा एवढी माया

प्रेमळ तिची छाया

ममतेने भिजलेली तिचे बोल

तर कधी रुसवा धरून होई अबोल

आईचे दुसरे रूपच जणू तु ताई

तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

काळजीच्या मनातला तिचा धाक, आणि प्रेमळ तिची साथ

ममतेने मन तिचे पावसा प्रमाणे ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच छायाचीत्र!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी !!

 

माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या, पण अडचणीत तितक्याच प्रेमाने आणि खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

माझी ताई नील आभाळात जेवढे चांद तारे ;

आहेत तेवढे आयुष्य असो तुझे:

कोणाची नजर ना लागो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..!!

 

सोन्या सारखा सुंदर माझ्या बहिणीचा मुखडा

बहीण माझ्या जिगरचा तुकडा

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

बहीण ही एक अशी व्यक्ति असते जी तुम्हाला समजून घेते,

तुमची व तुमच्या अडचणी समजून काळजी करते

आणि तुम्हाला खूप सारे प्रेम करते.

दिदि तू जगातील सर्व बहीणींपैकी सुपर बहीण आहेस

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी!!!!!!!

 

Birthday Status For Sister In Marathi

सर्व जगाहून आनोखी आहे माझी बहीण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी छकुली

फक्त आंनदच सर्वकाही नसतो दुनियेत

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी ताई..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी!

 

भाग्यवान लोकांनाच एक बहीण आणि बहिणीच्या रूपातील दुसऱ्या आईचे सहवास लाभतो..!!

 

माझ्या मुखड्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..;

Happy Birthday Dear sister………..!

 

अडचणीत असते साथ तिची,

सुखात तिचाच कल्ला असतो;

अनुभवी असा कायम माझ्या दीदीचा सल्ला असतो.

दीदी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

गुलाब च फुल प्रमाणे अन प्रेमळ तिचे बोल;

दिसायला गोड बाहुली जणू!

साथ तिची मला प्रत्येक पावली”

बहीण माझी जणू मायेची सावली !!

 

माझी बहीण माझी जान;

आणि मी तुझी शान !

सर्व जग तुझ्या साठी कुर्बान!!!

Happy Birthday Sister love u!

 

प्यारी बहना…लाखों में मिलती है

 तुझ जैसी बहन,और

करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई…

हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…

 

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे

माझ्या दिदिला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

जीवनात सर्व खुशी मिळो तुला

बस तू फक्त पार्टी द्यायला विसरू नको बस झालं मग मला !

 

ईश्वराला खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी मला दुनियेतील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Funny Birthday Wishes In Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा

 

सूर्य देव प्रकाश घेऊन आले

आणि चिमन्यां गाणेगाऊ लागले;

फुलांनी हसून तुम्हाला

वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या

हॅप्पी बर्थडे बहिण बाई!!

 

आईची लाडकी आणि

पप्पांची परी आहेस तु,

माझ्यावर सतत भांडणीचा वर्षाव

करणाऱ्या माझ्या fire queen आहेस तु

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आनंदाने जावो प्रत्येक दिवस

प्रत्येक रात्र सुंदर असो,

जेथे हि पडतील तुझी पावले;

तेथे फुलांचा पाऊस पडो

हॅप्पी बर्थडे सिस्टर!!!!!!

 

सोन्या चांदी सारख्या माझ्या बहिणीला

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

 

लोक विचारतात एवढ्या

संकटातही कसा हसतो राहतो?

मी म्हटलो जग सोबत राहो न;

राहो माझी बहिना बाई तर सोबत आहे ना’

माझी बहीण माझा आधार आहे ;

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

 

रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो

तरी मनाने फक्त आणि फक्त

एकमेकांच्या best friends आहोत.

 

Birthday Wishes For Sister In Marathi

आज तुझा जन्मदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि प्रगती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात

नित्यनियमित पणे येत राहो,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

 

प्रत्येक जन्मी ईश्वराने मला तुझ्यासारखी

बहीण द्यावी हीच माझी देवा चरणीं प्रार्थना;

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

सुखी क्षणांनी भरलेले

तुझे जीवन असावे,

हीच माझी इच्छा

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Funny Birthday Wishes In Marathi For Sister

बालपण इतके सुंदर बनले नसते;

ताई तू नसती तर जीवन ‘

मला नीरस वाटले असते!!

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

 

दुनियातील सर्वात चांगल्या दिदीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..

आपण सोबत घालवलेल्या

लहानपणच्या आठवणी मला

अजूनही आठवतात!!!

 

लाखो नाते असतील

पण त्या लाखो नात्यात एक असे नाते,

जे लाखो नाते विरोधात असतांनासुद्धा:

सोबत असते ते म्हणजे बहीन भावाच नात;

हॅपी बर्थडे दीदी!!

 

निष्कर्श:

Birthday Wishes For Sister In Marathi ( बहिणी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा) ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली.ते comment मध्ये नक्की कळवा.

तुमच्या कडे काही असेच संदेश सुचत असतील तर ते आम्हाला शेअर करा .आम्ही ते संदेश आमच्या या पोस्ट मध्ये नक्की टाकू.तुम्हाला या पोस्ट मध्ये जसे image edit केले आहेत तसे तुम्ही देखील करू शकता .

त्या साठी तुम्ही Canva या website ला भेट देऊ शकता.