About

Happys birthday या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.

तुम्हाला प्रिय असलेल्या तुमच्या लाडक्या व्यक्तीना तुमच्या कडून त्यांना लक्षात राहतील अश्या शुभेच्छा तुमला या ठिकाणी मिळतील तुम्ही त्या copy करून आपल्या प्रिय व्यक्तींना वाढदीवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचे मन प्रसन्न करा.

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक माणूस हा  सुखी राहो आणि तुमचं ही त्यांच्यवर असच प्रेम राहो अशी मी अशा करतो. वाढदिवसासाठी संदेश , फोटो ,कविता अशी खूप सारे तुमच्या साठी मी या वेबसाइट वर टाकत राहील .तुम्ही ते आपल्या प्रिय लोकासाठी  इथून त्यांना शुभेच्छा देऊ शकता.

तुम्हाला काही इतिहासाबद्दल माहिती या वेबसाईट मिळणार आहे! तसेच गडकिल्ल्यांबद्दल माहिती मी या वेबसाईटवर टाकत राहील. तुम्ही या या वेबसाईटला भेट देऊन ती माहिती वाचू शकता इतिहास समजू शकता.

आणखी काही बऱ्याच गोष्टी मी या वेबसाईटवर टाकत राहील. माहिती तुम्हाला देत राहील!

तुम्ही माझ्या लिखाणावर चांगला प्रतिसाद देणार अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद!