(2024) Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवरा बायको चे नाते हे सात जन्माचे  नाते असते. लग्नाच्या पवित्र बंधनाने हे नाते अधिकच दृढ होत जाते.  Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर सुख दुःखाची साथीदार आणि  अर्धांगिनी असते.  म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत ते दोघी समान वाटेकर असता.  

तर काही गर्लफ्रेंड या बायको होतात. Wife Birthday Wishes In Marathi |  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा वरवर कितीही भांडले तरी आतून पतीपत्नीचे प्रेम हे इतरांना समजण्या पलीकडचे असते. अशा आपल्या मनातील आपल्या लाडक्या  बायकोचा  वाढदिवस विसरून कसे चालेल.  Birthday Wishes For Wife In Marath | बायकोला वाढदिवसाच्या  शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज, कविता आणि तुमच्या काही प्रेमळ दोन ओळी, बायकोसाठी प्रेमळ संदेश हे नक्कीच फायद्याचे ठरतील.

 

चला तर जाणून घेऊया आपल्या सखी आपली जीवन साथी यांच्या बद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा देऊ शकता.

 

 

हे पण वाचा: नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे पण वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

हे पण वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

हे पण वाचा:Boyfriend ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा: Birthday Wishes For Friend In Hindi

Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 

 

1.जीवनाच्या वळणावर,

असेल हातात हात…अगदी आयुष्याच्या

कठोर वाटेवरहीअसेल माझी अजन्म तुला

साथ..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear bayko

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

2.माझ्या घराला घरपण आणणारी

आणि तिच्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून अतिशय सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रेमळ बायकोस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

 

3.माझ्या जीवनात गुलाबाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या

माझ्या गोड पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

 

4. कधी हसलीस, कधी रुसलीस

जेव्हा राग आलाच माझा तेव्हा

उपाशीच झोपलीस

मनातले असलेलं दुःख

कधी समजू नाही दिलेस मला

पण आयुष्यात तू मला

खूप सुख दिलेस

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!

 

हे ही वाचा Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023

Bayko Birthday Wishes In Marathi

1.जगातील असंख्य सुख तुला मिळावे

आयुष्यात नेहमी निरोगी तू रहावे

ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना

बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

 

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 

2.छोट्या गोष्टींवर तेच

जोडीदार भांडतात जे

एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त

प्रेम करतात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाbayko

 

3.देहाला श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,

प्रिये बायको तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

 

4.सगळ्या घराची काळजी घेणारीन आणि

आपल्या मनमिळाऊ स्वभावाने

संपूर्ण घराला स्वर्गासारखे सुंदर बनविणाऱ्या

माझ्या बायकोला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छ!!

 

5. मी खूप लकी आहे

कारण मला तुझ्यासारखी

कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू

जन्माची जोडीदार मिळाली

वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा प्रिये !!!

 

Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

1.Dear bayko तुझ्या या वाढदिवशी promise.

माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

 

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 

2.चेहऱ्यावरील आनंदचे हास्य तुझ्या
कधीही जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीही यायला नको
आनंदाचा हसू सदैव
तुझ्या चेऱ्यावर वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या lovely शुभेच्छा !!!

 

3.मला सर्व गोष्टी कायम Limited आवडतात

तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear बायको !!!

 

4.. तू खवळलेला महासागर, मी शांत किनारा आहेस,

मी उमलणापे फुल तर तू त्यातला गंध आहेस,

मी एक देह तू त्यातला जीव आहेस

 

माझ्या wife तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5.आज मी ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

हे ही वाचा   बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms

 

1. दुनियेत सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…love

जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू

दूनियेतील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा birhday

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

 

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 

2.मी तुला दुनियेतील सर्व सुख देईन,

तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,

तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा

अधिक सुंदर बनवीन देईन,

तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,

अशा प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

3.प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव प्रेम म्हणजे आपलेपण हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं त्या माझ्या लाडक्या बायकोला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

4.जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.

प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

आणि माझे आयुष्य आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 

5.जीवाहून प्रिय असलेल्या माझ्या बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

1.या आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक बदलून गेलेले

पण फक्त तू आयुष्यात आल्यावर आयुष्यच बदलून गेलेले

माझ्या आयुष्यात सुख आणणाऱ्या माझ्या dear wife ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

2. Dear बायको

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

 

3.काहीही न बोलता माझ्या मनातले

सर्व काही ओळखणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

4.‘जीवन संघिनी’ तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

5.जीवनातील प्रत्येक सुख-दुःखात तू साथ माझी दिलीस मला नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवले माझी काळजी घेतली अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूपशुभेच्छा!!

 

हे ही वाचा.   मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text

 

1.माझं प्रेम आहेस तू

माझं जीवन आहेस तू

माझ्या ध्यास आहेस तू

माझा श्वास आहेस तू

कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 

2.माझ्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगा

खंबीरपणे माझ्यासोबत उभी असणारी…

मात्र स्वभावाने अतिशय प्रेमळ व निरागस

आणि सर्वांची काळजी घेणारी

अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

 

3. खरे सांगायचे तर…

माझ्या डोळ्यासमोरून तुझा सुंदर चेहरा कधी जात नाही,

हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!

 

4.तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

जीवांची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको काहीच!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

 

Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 

5.होळीचा रंग तसा  जशी बायको माझी!!

मैत्रीची संग जसा तशी बायको माझी  !!

प्रेमाचे बोल जशी बायको माझी

पाकळ्यांचे फूल जशे तशी बायको माझी

हॅप्पी बर्थडे बायको..!

हे ही वाचा funny birthday wishes for फ्रेंड

Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश

 

1.जळत्या दिव्यासोबत वात जशी
तशी माझ्या जीवनात सोबत तू तशी
happy birthday bayko
Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
2.आयुष्यात काही मिळाले नाही तर कसला गम आहे
तुझ्यासारखी सोबती मिळाली हे काय कम आहे ?
प्रिय बायको ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
3.जशी कपासाठी बशी जशी,
माझ्यासाठी प्रिये तू तशी.
कायम तुझ्या सोबत राहील,
हेच आयुष्यभराचे प्रॉमिस करतो तुला
हॅप्पी बर्थडे बायको
4.जसा पाण्याविना मासा जगू शकत नाही.
तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.
!!माझ्या बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
5.उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची लव स्टोरी
!!हॅप्पी बर्थडे बायक!

Love Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

1.माझे हृदय धडकते ते फक्त तुझ्यासाठी
कारण माझ्या जीवनातील सर्वात प्रिय व्यक्ती आहेस तू.!
माझ्या प्रिय पत्नी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
2.या दूनियेतील सर्वात उत्कृष्ट पत्नीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कामकाज  प्रति प्रोत्साहित करत नाही,
आणि तुझ्यासारखी प्रेरणाही मला या जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी बायको म्हणून माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप  धन्यवाद.!!
3.तुझ्या प्रेमाने काळजीने प्रत्येक माझा  दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं पिल्लू या जगात आलं होतं.
अश्या जीवाच्या पाखरुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
4.तुझ्या प्रत्येक जन्मदिवसाला मला जाणीव होते की,
मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे जीवनाचा  अजून एक वर्ष जीवन जगले,
माझ्या प्रिय बायकोला माझ्या दिलाच्या राणीला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

5.ईश्वराने सुद्धा  उत्सव साजरी केलाअसेल,ज्या दिवशी त्याने  तुला बनवले असेल,कदाचित त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,ज्या दिवशी त्याने  तुला या धरतीवर पाठवले असेल.अशा माझ्या सुंदर प्रिये बायकोला  जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक

1.मी दररोज एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती दुसरं कोणी नाही ती म्हणजे  माझी ‘बायको’
माझ्या प्रिये सखेला  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!
Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
2.माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल मला खरोखर खूप आनंद आहे कारण याची सुरुवात तूच आहेस.
3.आजही तो दिवस मला चागलाच आठवतो ज्या दिवशी तू  दिसलीस सुखावलेल्या मनामध्ये जणू गुलाबाची कळी फुलली..! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!!!
4. आकाशची शोभा चांदण्यामुळे बागेचा शोभा फुलांमुळे आणि माझ्या जीवनाचे सौंदर्य  फक्त तुझ्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear bayko !! ]

wife बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

5. तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायला जमत नाही ग मला ,  परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही मन कुठे रमत नाही… हे तेवढंच खर आहे ग प्रिये !  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
6.माझे दिल जरी छोट असले तरी त्यात तुझ्यासाठी जागा खूप आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!!
7. हळू हळू जीवनाच कोडं सुटत जावं… अश्याच तूझ्या सहवासानं जिवन फुलत जावं… पाण्यात पाहतांना प्रिय सखे  तुझचं प्रतिबिंब दिसावं ह्या जन्मीचं नातं आपलं सात जन्मी टिकावं..!! वाढदिवसाच्या  हार्दिक हार्दिक शुभेच्छा dear बायको!!!

बायकोला आजुन मस्त मस्त वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हिडिओ द्वारे पहा.

 

  • आजुन काही वेगळ्या पोस्ट :

निष्कर्ष :

तुम्हाला Birthday Wishes For Wife In Marathi |बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश   ही पोस्ट कशी वाटली.हे comment मध्ये नक्की  कळवा.तुम्ही माझी पोस्ट पूर्ण बागितली असेल अशी आशा करतो.त्या साठी तुमचे खूप खूप धन्यवाद!!!
तुम्हाला पोस्ट मध्ये जे काही फोटो दिसले ते मी canva या webiste वरून तयार केले आहेत.तुम्हाला जर तसे फोटो तयार करायचे असतील तर भेट देऊ शकता.

4 thoughts on “(2024) Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश”

Leave a Comment