या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत, Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi मिळतील.त्या तुम्ही तुमच्या जिवलग मित्र मैत्रिणींना किंवा हृदयाच्या जवळच्या खास व्यक्तीला देऊ शकता जसे की Happy Birthday Wishes in Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी अश्या खूप साऱ्या विशेष तुम्हाला व्हॉटसअप, स्टेट्स, फेसबुक , इंस्टाग्राम या ठिकाणी देऊ शकता.जसे की तुमचा प्रिय असलेला भाऊ Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तेच तुम्हाला सर्वात सुख दुखत तुमच्या सोबत असलेला तुमच्या सोबत शाळेत मार खाणार तुमचा जिगरी मित्राला Birthday Wishes For Friend In Marathi | मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे खूप शुभेच्छा आपण पुढे पोस्ट मध्ये पाहू.चला तर मग बघू या आपली पोस्ट.
- हे ही वाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
- हे ही वाचा: Boyfriend Birthday Wishes In Marathi
- हे ही वाचा Birthday Wishes For Friend In Hindi
Happy Birthday Wishes in Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
1
शिखरे यशाची आपण अशीच चढत राही कीर्ती तुमची
आसमंतात पसरत रहो विजयाची गोष्ट तुमची दाही दिशा गुंजत राहो’
वाढदिवस आपला असाच आनंदात जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
२.
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं
जीवन खूप सुंदर व्हावं, हीच
जन्मदिनी तुम्हाला शुभेच्छा!
Birthday Wishes in marathi
३.
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या
यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
४
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
५
आपले पुढिल संपूर्ण जिवन सुख समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच भगवंता कडे मागणे.
वाढदिवस आपला खूप छान साजरा हो.
आणि पुढील आयुष साठी खूप खूप शुभेच्छा!
६.
केकवरील मेणबत्त्या मोजू नका
परंतु त्यांचा प्रकाश नक्की पहा.
आपली वर्षे मोजू नका,
परंतु जे जीवन जगताय ते
अगदी आनंदाने हसत हसत जगा.
तुम्हाला प्रकटदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
७.
नवा गंध नवा आनंद असा
क्षण यावा नव्या यशाने
सुखांनी नव्या वैभवांनी
आपला आनंद दुप्पट व्हावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
८.
आज आपला वाढदिवस “
वाढणा-या प्रत्येक दिवसेदिवस आपलं यश
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती कायम वाढत जावो.
आणि सुख समृद्धीची आणि तुमच्या मुखी गोड हास्य आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
आपणास उदंड आयुष्य लाभो, ह्याच वाढ दिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा !!”
९.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील नव्या
स्वप्नांना सत्यात उतरू दे.
हॅप्पी बर्थ डे!!!.
१०.
“तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे……
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे…”
हीच देवा कडे प्रार्थना
Happy birthday dear!
११.
वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा जन्म दिवस !!
प्रकट दिवसाच्या खूप लाखो शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear!
१२
आयुष्यामध्ये बरीच माणसं
भेटतात काही चांगले
काही वाईट काही
कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी
मनात घर करून राहतात
त्यातलेच तुम्ही आहात
जन्मदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!??
१३.
काही माणसं स्वभावाने कशी का
असेनात मनाने मात्र ती फार सच्ची
आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला जन्मादिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
१४.
नवे क्षितीज नवी पाहट फुला सारखी फुलावी
जीवनातील स्वप्नांची वाट तुम्हाला चागली दिसावी
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर हामेशा राहो.
तुमच्या पाठी मागे हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
HappyBirthday Wishes In Marathi
१५.
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नंची
तुम्हाला प्राप्ती व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल भेट आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं
जीवन खूप सुंदर व्हावं हीच आमची शुभेच्छा.
१६.
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो..
. पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना मन एका
वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मना
घर करून बसलेल्या काही खास अश्या व्यक्ती असतात.
जसा तुमचा वाढदिवस आहे आज.
जन्म दिवस कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला ..!
१७.
नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं,
तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,
तुम्ही इतके यशस्वी व्हा कि सर्व
जग तुम्हाला सलाम करेल.
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात
करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होवो
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
१८.
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो
१९.
मराठी जर्नल
जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा… शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी.
जनमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
२०.
माझ्याकडुन आणि माझ्या
परिवाराकडून आपणांस
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२१.
व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
जनमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२२.
जीवनच्या या अवघड पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहार येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे मनात
आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… .
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
२३.
यशाची उंच उंच शिखरे तुम्ही सर करीत राहावी मागे
वळून पाहताना आमची तुम्हाला
थोडी शी तरी आठवण यावी
तुमच्या स्वप्नांचा वेल गगणा ला भीडू दे
आयुष्यात तुमच्या सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा आहे .
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!
२४.
तुझा प्रकटदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिगरी यरा….!
२५.
नेहमी दुसऱ्याच्या सुखासाठी जगणारा,
प्रत्येकाचे मन जाणणारा व राखणारा
प्रत्येकाच्या मनात घर करणार्या अश्या महान
व्यक्तीला वाढदिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा !
२६.
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव लक्षात राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत
आनंदाची बरसात करत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२७.
आयुष्याच्या शिदोरीत,
सुख-दु:खाचा वाटा.
कधी संथ प्रवाह सुखांचा,
कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा.
मोलाचा आहे प्रत्येकच तो क्षण,
तू क्षणभर जगुन घे.
आयुष्याची आव्हाने पेलत,
भ्रांत उदयाची सोडून दे.
आज आला परत तुझा वाढदिवस
बग जीवनातला एक वर्ष कमी झाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,…
२८.
तो क्षण देखिल क्षणभर आपला असतो
आणि क्षणातच मग परका होतो…
क्षण मोलाचे जगून घे,
सारे काही मागून घे जाणाऱ्या
त्या क्षणांना आठवांचे मोती
म्हणून समजून घे आणि
आजचा दिवस शेवटचा म्हणून
कायम जागून घे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२९.
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी
क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो!
आपणांस जन्म दिवस हार्दिक शुभेच्छा…!
३०.
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल… प्रकटदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
३१.
माझ्या आयुष्यात सोन्यासारख्या
सुर्यकिरण तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव
केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
३२.
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
‘वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
३३
तस प्रत्येकानाच आपण
वाढदिवसाला मेसेज करतो.
पण काहींचा जन्मदिवस
आपल्यासाठी असतो खास.
मिस झाला तरी तो महत्त्वाचा असतोच.
बिलेटेड हॅपी बर्थडे dear!!
३४.
हसत राहा तू सदैव लाखो च्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या चांदन्याच्य गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच
तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
३५.
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्य समुद्र येवढ्या शुभेच्छा तुला !
३६.
तुमचा हात नेहमी राहो
एकच इच्छा माझी नेहमी रहा असेच आनंदी |
डोक्यावर | हीच परमेश्वराकडे मागणी..!
Happy Birthday गुरुजी!
३७.
Happy Birthday dear “
देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि तुमचे प्रत्येक स्वप्न, इच्छा, आशा, आकांशा सर्व पूर्ण होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
३८.
तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद लाभो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदात जावो तु पाहिलेले प्रत्येक स्वप्न पुर्ण होवो हिच सदिच्छा हॅपी बर्थडे dear!!
३९
जे जे हवे तुला ते ते मिळू दे, •
नशीबवान या शब्दाचा अर्थ तुज्याकडे पाहुन कळु दे
उंच, शिखरे यशाची सर तु करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे..!
वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा!
४०
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण फक्त आंनदच सर्वकाही नसतो मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला!
- हे ही वाचा बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
४१.
तुमच्या
मनात असलेले सर्व स्वप्न, इच्या,
मनातील आकांशा सत्यात उतरून तुमच्या
ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन जावो, हीच माझी प्रार्थना.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
४२.
लव यू
माझ्या प्रेमळ, गोड,
काळजी घेणाऱ्या वेड्या माझ्या
प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
४३.
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशवंत हो, औक्षवंत हो.
तुला तुझ्या पुढील आयुषयासाठी
खूप खूप शुभेच्छा!!
४४.
इंद्रधनुष्च्य रंग प्रमाणे तुझेही जीवन
रंगीन असावे तु सदैव आनंदी असावे
हीच माझी देवाचरणी प्रार्थना
जनमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
४५.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आज तुझा वाढदिवस,.
करोडो शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या तुला ,
त्या त्या पूर्ण होवोत इच्छा तुझ्या चरणी वाही
जीवना साठी आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा…
४६.
गगन भरारी अशी घ्या की पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात अशी,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा अशी,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा अशी,
इतकी प्रगती करा की मागचा काळ ही पाहत रहावा अशी.
कर्तृत्वाच्या दमवर ध्येयाचे आभाळ भेदून यशाचा सूर्य प्रकाश तुम्ही चोहीकडे पाडवा ..
तुम्हाला प्रकट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
४७.
तू तर माझ्या जिगर चा तुकडा आहेस
तुला बघितल्याशिवाय माझा
दिवस सुरू होत नाही,
असा मुखडा आहेस.
तू तर माझा प्राण आहेस
माझ्या जगण्याचा अर्थ आहेस तुला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
४८.
आज तुझा वाढदिवस,
तुझ्यासाठी खूपच आनंद,
उत्तम आरोग्य यशाच्या दिशेकडे
वाटचाल आणि खूप समृद्धी घेऊन येवो,
हीच प्रभू कडे प्रार्थना आहे.
जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
४९.
या जन्म दिवसाच्या सुंदर दिवशी
ईश्वर करो तुला सर्व मोजमस्ती करता येवो,
सतत स्मितहास्य राहो तुझ्या चेहऱ्यावर
आणि जंगी साजरा होवो हा तुझा दिवस
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
५०.
रंगाची झाली दाटी ,
तुमच्यासाठी क्षितीजावरती सारी सृष्टि
फुलून गेली आज तुमच्यासाठी.
तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी.
परिपुर्तीच्या यशोदीपातुनी मग आयुष उजळूनी जाई.
हजारो शुभेच्छा जन्मदिवसाच्या !!
Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
५१.
भाग्य लागत जीवापाड
प्रेम करणारा भाऊ मिळायला.
माझा लाडक्या भाऊला
Happy Birthday my bro!
वाढदिवसाच्या शुभेच्छा भैय्या!!
५२.
प्रेम, माया, राग, यांची प्रत्येकात वेगळी ओळख दिली..
आणि या सगळ्यांचं मिश्रण म्हणून भावासारखे हे नातं बनवलं..
आपुलकी आणि जिव्हाळ्याचं..
सोबतच भांडण आणि हट्टाचं..!
वाढदीवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!!
५३.
Dear भाऊ जन्मदिवसाच्या
तुला खूप साऱ्या शुभेच्छा,
आज तुझ्या सर्व मनाच्या
इच्छा पूर्ण होऊ दे
आणि ते आयुष्य तुला मिळू दे
जे तुला जगायच आहे.
वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा!
५४.
भाऊ आहे माझा
आधार तु,
जीवनातील प्रत्येक अडचणीत साथ तु ,
जसा आहेस तसा लयभारी आहे तु
माझा भाऊ आहेस तू,
भाऊ वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
५५.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला खंभिरपणे साथ देणाऱ्या
माझ्या प्रिय भावाला
प्रकट दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!
५६.
आमचे बंधु … (नाव)
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना त्यांना
उदंड आयुष्य लाभो..!!
५७.
Dear भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व
चांगला आणि आनंदा च्य गोष्टी घडोत,
भरपूर आनंद
आणि सुखी आठवणी
तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी
सुरुवात ठरो,
भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावड्या!!
५८
तुमचे आयुष्य चाफ्याच्या फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होवो.
हीच भगवान चरणी प्रार्थना.
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
५९.
आज माझ्या आयुष्यातील
महत्त्वाच्या व्यक्तींपैकी
एकाचा जनमदिवस आहे.
तुझे खूप खूप आभार भावा नेहमी
माझ्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा भाऊ.
६०.
नेहमी चागलं मार्ग दाखवणारा
आणि भक्कम साथ देणारा तुझ्या सारखा
भाऊ मिळण्याचे नशीब ब फार
थोड्या लोकांना मिळते
तू खूप भारी माणूस आहेस आणि
नेहमी असाच राहा भाऊ!
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!
- हे ही वाचा बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- हे ही वाचा नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Friend In Marathi | मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
७१
तुला माहित आहे का दोस्त
आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट
म्हणजे आपण कोणतीही वाईट
किंवा चागली परिस्थितीत
एकमेकांना समजून घेतो आणि हेच समजून
घेणं आपल्याला खूप मजबूत बनवते….!
Happy Birthday दोस्त..!
७२.
नवा गंध, नवा आनंद असा
प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आपला
आनंद द्विगुणित व्हावा.
‘जिवलग’ मित्राला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जिगरी!
७३.
हसत राहा तू सदैव लाखो च्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा चंद्र हळू हळू मोठा होतो आकाशात तसाच
तू होत रहो जिवनात .!
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मित्रा!
७४.
विश्वास आणि स्नेहाचे एकमेकाचे
प्रतिबिंब आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे वादे
आणि या अश्या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा हा पाया.
आणि समाधानाच्या फुलांनी उधळावा
सुगंध आनंदाचा तुझ्या आयुष्यात.
यश, धन, कीर्तीने वाहून यावी तुझ्या चरणी..
तुला वाढदिवसाच्या मैत्रीपूर्ण हार्दिक शुभेच्छा !
७५.
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी तुला प्रेम,
आशा आणि चिरंतन
आनंद आणि सुख इच्छितो देवा कडे .
माझा चांगला मित्र झाल्याबद्दल
तुझें खूप खूपधन्यवाद!
Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi || मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
७६.
मी खूप नशबवान आहे,
मला तुझ्यासरखी येडी मैत्रीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी ,
एक वेगळी चागली सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी “बेस्टी” असावीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जीप्री!
७७.
ज्या ठिकाणी बोलण्यासाठी ‘ शब्दांची ‘ गरज नसते….,
त्या ठिकाणी आनंद दाखवायला ‘ हास्याची ‘ गरज नसते…,
म्हणून दुःख दाखवायला ‘ आसवांची ‘ गरज नसते…,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते…..
ति म्हणजे ‘मैत्री’ असते .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear मेत्रिण!
७८.
माझ्या लाईफ मधील special व्यक्तींच्या
व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
यादीतील टॉप च्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear !
७९.
नातं आपल्या मैत्रीचे असे च राहावे
दिवसेंदिवस असच फ़ुलत जावे
तुझ्या या जन्मदिनदिवशी,
तू माझ्या दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छाच्या पावसात भिजावे..!
८०.
व्हावी तू शतायुषी व्हावी तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा तुझ्या
भावी पुढच्या जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा dear दोस्त!
Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
८१
गुलाबाचे फुल तू आहेस ग माझी राणी •
त्यातील मनमोहक सुगंध मी आहे तुझा ग राणी
शरीर माझे आहे त्यातील श्वास तू आहेस राणी
माझी प्रिय सखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
८२.
आयुषच्या ह्या जीवन प्रवासात •
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी मला
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी माझ्या जीवनात
बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
८३.
अचानक पणे जिवनामध्ये एखादी व्यक्ती येऊन “
आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते;
आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस
माझी सखी माझी प्रिय पत्नी , तू माझी लाईफ आहेस
वाढदिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा!!
८४.
खूपच नशीबवान आहे मी कारण
मला तुझ्यासारखी मनमोकळी….
समजूतदार… माझी जीवापाड काळजी घेणारी…
आणि माझ्यावर जिवापाड जीव टाकत
प्रेम करणारी बायको भेटली.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear बायको !
८५.
तुझ्या या वाढदिवशी एक Promise मी करतो
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मी
तुझी देईल…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
८६
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव
कितीही मी रागावले तरी समजून घेतले ‘
मी रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले तुम्ही मला ,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा dear अहो !
तुम्हाला जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
८७
प्रत्येक अडचणीत अशीच राहो
आपली एकमेकांची साथ आणि
प्रेम आणि काळजी वाढत राहो
घेऊन एकमेकांचा हातात हात
Love u नवरोबा;
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
८८
जशी बागेत दिसतात जोडीत
फुले छान तशी दिसते
तुझी माझी जोडी छान dear Husbend
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
८९.
माझ्या जीवनात येऊन
माझ आयुष्य खूप खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुजी खूप खूप आभारी आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा dear आहों!
९०.
जीवन तभी खुबसूरत होता है,
जब जीवन को खुबसूरत बनानेवाला
हमसफर साथ होता है,
मेरे हर लम्हें को खुबसूरत बनाने
के लिए आपका तहे दिल से बहुत शुक्रिया..
My dear पती देव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes For Son In Marathi | मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
९१.
आजचा दिवस आहे खास
कारण आज दिवस आहे
माझ्या मुलांचा खूपच खास
तुला प्रगती शिल आयुष्य लाभो
हाच एक मनी ध्यास
जन्म दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
९२.
आज तु मोठा झालास रे हे अगदी खरं..आहे रे
पण आई-बापासमोर, मूलं कधी मोठी नसता रे !
मुलांच्या अनेक गुन्हे क्षमा करणं.. अनेक चुकासहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून सांगून दाखवणे,
आणि एक चागलं व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड कायम असते प्रत्येक आईबापाची!
खुप मोठा हो…नाव कमव ….आमचे दोघांचे हात
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त तुला अनमोल शुभेच्छा!
९३.
Dear my Son
चमचम करणारे तारे,
सळसळत वाहणारे वारे,
बागेत फुलणारी फुले,
आकाशात रंगाने इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे रे तारे,
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
९४.
“प्रत्येक क्षणाলা
पडावी तुझी भुल
गुलाबाचे बनुन हसरेसे तु फुल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!”
९५.
तु माझ्या आशेचा किरण आहेस,
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
९६
आजचा दिवस खरच
खूप खास आहे
कारण आज माझ्या
लाडक्या चिमुकली चा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. आजचा दिवस तु
खूपच एन्जॉय कर.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली.
९७.
तुझ्या सर्व ईच्छा आभाळात
गरुड सारखी उंच
भरारी घेऊदे मनात माझ्या
एकच ईच्छा तुला यशवंतआयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला
वाढदिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा.
९८.
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या पोरीचा असावा
आयुष्यात तुझ्या कधीच दुःखाचा क्षण नसावा.
मनात तुझ्या जे असेल ते तुला मिळत राहावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी खूपच यश लाभावे…
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
९९.
ओठांवर हसू, गालावर पडते खळी,
जीवन वृक्षाच्या वेलीवर उमली
एक फुलाची कळी,
मुलाला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
१००
चला तर मग वेळ न घालवता मुलीला
देवूया मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
१०१
आई… तुला चांगले जीवन आणि आरोग्य लाभो
सुख व दीर्घायुष्य लाभो एवढीच
देवा कडे प्रार्थना !!!
१०२.
” सगळ्यांनचे मन जपता जपता ती मात्र,
तिची ओळखच विसरते. सगळ्यांना सुखी
बघून , ती मनातून फार खुश होते
Happy Birthday माझी माऊली !
१०३.
“आई” या
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई !
अशी माझी मनमोकळी माझी आई!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
१०४
आयुष्य चा माझा अर्थ तू.
कधी माझा ध्यास तू कधी माझी आस तू.
म्हणुनच आहे सर्वात खास आई तू.!
आई तुला वाढदिवसाच्या माझे छोटूशे
मन भरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!
१०५.
ओंजळ भर प्रेमाने सगळ्या मनाचं
ओझ उतरून टाकनाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!
Birthday Wishes For Father In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
१०६
पप्पा चे प्रेम सर्वात गोड असते,
पप्पाचे नाते सर्वात वेगळे असते,
यासारखे दुसरे कोणतेही नाते नाही :
हे नाते मला जगात सर्वात प्रिय आहे…!!
वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा पप्पा!
१०७
आनंदाचा प्रत्येक वेळेस माझा
सोबत असतो जेवा माझा
पप्पाचा हात माझा हातात असतो …
जन्म दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबा!
१०८
तुमचा वाढदिवस खूपच खास आहे.
कारण तुम्ही माझे रोलमोडल आहात…
आपल्या या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा आधार आहात –
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
१०९
खिसा रिकामा असूनही त्यांनी
कधी नकार मला त्यांनी दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा उधार दिलाचा
माणूस मी आजपर्यंत माझ्या
आयुष्यात पहिली नाही.
११०
बोलून घेता रागाने पण मनात असते प्रेम;
बोलून घेता रागाने पण मनात असते प्रेम,
ते स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगता
तेच असते बाबा चे खरे प्रेम.
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा पापा!
Birthday Wishes For Boyfrind In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
१११
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तु माझ्या जीवनातील ती व्यक्ती आहे
जिला गमवायला माझा जीव घाबरतो…!
मी तुझ्या सोबत सदैव राहील.
Love You my जान
११२.
“भगवंताचे खूपखूप आभार कारण
त्यांनी मला या दुनियेतील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार बॉयफ्रेंड दिला..!
माझ्या स्वीट पिल्ल्या ला वाढदिवसाच्या शुभेच्छा”
११३.
असा एकही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला मी miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही की
ज्या रात्री तू स्वप्नात आला नाहीस.
हॅप्पी बर्थडे डियर बोखा!!
११४.
मी तुझी मांजर आणि तु माझा बोखा
मी तुझा पाखरू आणि तु माझा घरटा.
मी एक फुल तु त्याचा बाग
मी तुझी वाघीण आणि तु माझा वाघ!
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my love!
११५.
अरे माझ्या जिगर चां तुकडा
माझ्या हरवले मानाचा ठेवा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आता खात बस केक चा मेवा !
Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रियसिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
११६.
Happy Birthday माझी janudi !
तुझ्याशिवाय मी कधी कुणावर
प्रेम केलंच नाही ग वेडी
कारण माझं वेड मन तुझ्याशिवाय
कधी कुठेच रमलेच नाही ग वेडी!
११७.
dear My Love
सखे स्वतःची काळजी घेत जा
कारण श्वास तुझा आहे ग पण
तुझ्यात जीव जो आहे ना तो मात्र माझा आहे ना
जन्म दिवसाच्या हजारो शुभेच्छा !!
११८
माझ्या हृदयाच्या ठोक्यावर नाव तिचे
आणि राज्य तिचे , अश्या माझ्या दीलाच्या राणीला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
११९.
साथ माझी तुला ग सखे शेवटच्या
श्वासापर्यंत असेल ग
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत माझ्यात जीव असेल ग
वाढदिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा!
१२०.
जास्त काही अपेक्षा नाही ग माझी
तुझ्याकडून फक्त माझ्या हातात
तुझा हात पाहिजे मला आणि
आयुष्यभराची साथ हवी तुझी मला.
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear my love!!
१२१.
तुझे हसणे हे माझ्या हृदयास भुरळ पाडते,
तुझ्यासोबत जगणे हे मालच्या जीवनातील सर्वात मोठा आनंदी वाटते,
असाच आनंदी चेहरा सोबत तुझ्या सोबत जीवन जगायचं आहे ग मला,
मला माहिती आहे आज तुझा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मी तुला माझ्या सर्व आनंद अर्पण करीत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ द्वारे:
निष्कर्ष:
तुम्हाला Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही पोस्ट कशी वाटली हे मला तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की कळवा.Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मते या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच अवड्याला असतील आणि तुम्ही ज्यांना शेअर केल्या असतील त्यांना देखील आवडल्या असतील.Happy Birthday Wishes in Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ही पोस्ट तुम्ही नक्की तुम्ही आणखी काही लोकांना शेअर जरूर कराल.तुम्हाला काही आणखी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी सुचत असतील तर नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये नक्की add करू.
या पोस्ट मध्ये जे काही फोटो दिसत आहे. ते मी Canva या वेसाइटवरून तयार केले आहेत.ते पण अगदी मोफत उपलब्ध आहे.तुम्ही देखील या वेसाइट ला visit देऊ शकता.
तुम्हाला वेबसाईट ला भेट देऊन छान वाटले असेल अशी मी अश्या करतो . वेबसाईट ला भेट दिल्या बदल आपले खूप खूप आभार. धन्यवाद!!
What is the meaning of Vaddivsacha Hardik Shubhechha in English?
Very Very Happy Birthday To You !
How to wish happy birthday in Marathi translation?
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
How do you say happy birthday in Marathi in English?
Happy Birthday Dear !
5 thoughts on “(2024)Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”