IGI Aviation recruitement 2024 केंद्र सरकारी नोकरी : 12 वी पास साठी IGI Aviation मध्ये 1074 जागा उपलब्ध
IGI Aviation Recruitement 2024
मित्रांनो 2024 मध्ये केंद्र सरकारी नोकरी तुमच्यासाठी चांगल्या पगारा सहित उपलब्ध झाले आहे, आय जी आय एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत तुम्हाला केंद्र सरकार मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. मित्रांनो या भरतीसाठी संपूर्ण विविध राज्यांमधील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि १२ वी पास पासून तर विविध क्षेत्रातील ग्रॅज्युएट हे सर्व अर्जदार पात्र ठरणार आहेत.
IGI Aviation
आय जी आय एव्हिएशन या द्वारे होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुरू झाले आहे. हे अर्ज भरण्याची पद्धत आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये राबवले जात आहे. जर मित्रांनो तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला बारावी पास वर एक सरकारी नोकरी मिळवण्याची संधी शोधत असाल तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्याची लिंक, जाहिरात सर्व काही तुम्हाला पुढे आम्ही दिलेले आहे.
या भरती अंतर्गत 1074 जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी अर्ज करणे सुरू झाले आहे तर अंतिम तारीख ही 22 मे 2024 पर्यंत आहे.
मित्रांनो असाच नवनवीन जॉब जाहिरातींसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.
IGI Aviation Bharti 2024
आयजीआय एव्हीएशन सर्व्हिसेस प्रा.लि विभागात होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण देशातील उमेदवारांकडून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो तुमचे देखील बारावी पास शिक्षण झाले असल्यास आणि तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरी शोध असल्यास तुम्हाला यामध्ये ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील भरावे लागणार नाही.
आय जी आय एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या क्षेत्रात होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपल्या संपूर्ण भारत देशातील उमेदवाराकडून अर्ज करण्याची सुरुवात पार पाडत आहे. मित्रांनो बारावी पास साठी ही एक चांगल्या पगारासाठी एक उत्तम संधी निर्माण झाले आहे.
आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या भरतीचा अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणालाही शुल्क देण्याचे गरज नाही.
मित्रांनो जर तुम्ही एक चांगले नोकरीच्या शोधा असाल तर हे एक चांगला तुमच्याजवळ संधी चालून आले आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा.
- भरतीचे नाव IGI Aviation सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती 2024
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारी नोकरी प्राधान्य केले जाणार आहे.
- ही भरतीत ग्राहक सेवा एजंट साठी सर्व जागा भरायला जात आहेत.
- या भरतीमध्ये पदसंख्या एकूण 1074 जागांची आहे.
- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असणे गरजेचे आहे. पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- पगार हा 15000 ते 25 हजारापर्यंत दर महिना असणार आहे.
- नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये
- निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे निवड केली जाणार आहे.
- वय मर्यादा ही 18 ते 30 वर्ष वयोगटातील असणे गरजेचे आहे.
- परीक्षा शुल्क कोणत्याही उमेदवाराला देण्याचे गरज नाही हे विनाशुल्क आहे
IGI Aviation Jobs Vacancy 2024 Document
आवश्यक कागदपत्रे –
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅन कार्ड, ई.)
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल
- बारावी पास किंवा पदवी असलेले सर्टिफिकेट
- उमेदवाराचे स्वाक्षरी
- कास्ट व्हॅलिडीटी
भरती अंतर्गत जाहिरात PDF – क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ची लिंक – क्लिक करा
महाराष्ट्र जॉब व अपडेट साठी – क्लिक करा
अर्जदारासाठी हे सगळं कागदपत्र गरजेचे आहे हे असल्यास तुम्ही अर्ज करू शकतात.
मित्रांनो भरतीची सविस्तर माहिती तुम्ही आम्ही दिलेल्या अधिकृत लिंक मधून जाहिरात तपासायची आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य नोकर भरतीसाठी मिळणारे अपडेट्स साठी तुम्ही आमचे Telegram Group ला जॉईन करा.
मित्रांनो या नोकर भरतीचा अर्ज करण्यासाठी आम्ही दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचा आहे.
मित्रांनो जर वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होत नसेल तर गुगल क्रोम वरती “शो डेस्कटॉप” मोडवर क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर “डेस्कटॉप” मोड मध्ये वेबसाईट व्यवस्थित ओपन होऊन जाणार.
मित्रांनो तुम्ही अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यावी शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक लागणारे कागदपत्र उमेदवारांनी भरतीसाठी काय काय आवश्यक आहे ते सगळे वाचून अर्ज करावा.
मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 असणार आहे त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रांनो तुम्ही जे काही कागदपत्रे अपलोड कराल तर ते एकदम क्लिअर असावेत याची काळजी घ्यावी.
तुम्ही अर्ज केला असेल त्यासाठी तुम्ही तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायची आहे कारण भरती बद्दल जे काही तुम्हाला अपडेट असेल ते तुमच्या मोबाईलवर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे तुम्हाला कळविण्यात येणार.
आज सबमिट करताना तुम्ही तुमची माहिती व्यवस्थितपणे तपासून टाका कारण एकदा सबमिट केलेले अर्जामध्ये माहिती ती पुन्हा व्यवस्थित करता येणार नाही याची अर्ज दाराने लक्ष असू द्यावे.
IGI Aviation Recruitement 2024 या केंद्र सरकारी नोकरीसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे अर्ज भरताना पासपोर्ट ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरावा.
1 thought on “IGI Aviation recruitement 2024 केंद्र सरकारी नोकरी : 12 वी पास साठी IGI Aviation मध्ये 1074 जागा उपलब्ध”