NHPC Recruitement 2024 | १० वी पास ते पदवीधरांना NHPC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज
NHPC Recruitement 2024
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक असलेले माझे मित्र मैत्रिणींनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरतीमध्ये संपूर्ण राज्यातील दहावी पास किंवा ग्रॅज्युएट उमेदवार पात्र असणार आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे, यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. भरतीची अर्ज करण्याची लिंक आवश्यक असलेले कागदपत्र, जाहिरात शैक्षणिक पात्रता ही सविस्तर माहिती तुम्हाला मी या आर्टिकल मध्ये दिली आहे तर तुम्ही संपूर्ण माहिती नीट व्यवस्थित समजून घ्यावी.
NHPC Jobs Notification 2024
मित्रांनो नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ITI अप्रेंटिस साठी वेल्डर, मेकॅनिकल, टर्नर, फिटर, मशीनिस्त, कोपा , इलेक्ट्रिशन यासारखी जागा उपलब्ध आहेत. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी, कॅम्पुटर सायन्स, मेकॅनिकल, आयटी, इलेक्ट्रिकल, सिविल यासारख्या क्षेत्रात संबंधित डिप्लोमा साठी देखील जागा उपलब्ध असणार आहेत. जर तुम्ही यामध्ये कुठल्याही क्षेत्रात अर्ज करू शकतात.
NHPC या भरतीमध्ये अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी 67 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे यामध्ये विविध क्षेत्रातील विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे.
१२ वी पास साठी IGI Aviation मध्ये केंद्र सरकारी नोकरी
मित्रांनो अशाच जॉब अपडेट साठी तुम्ही आमच्या Telegram Group ला जॉईन करा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ द्वारे | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | क्लिक करा |
महाराष्ट्र जॉब अपडेट साठी | क्लिक करा |
विभाग | केंद्र सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | NHPC Recruitement 2024 |
उपलब्ध पदे – | ITI अप्रेंटिस साठी वेल्डर, मेकॅनिकल, टर्नर, फिटर, मशीनिस्त, कोपा , इलेक्ट्रिशन यासारखी जागा उपलब्ध आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी, कॅम्पुटर सायन्स, मेकॅनिकल, आयटी, इलेक्ट्रिकल, सिविल यासारख्या क्षेत्रात संबंधित डिप्लोमा साठी देखील जागा उपलब्ध असणार आहेत. |
पदसंख्या | ६७ |
अर्ज शुल्क | शुल्क नाही |
वेतनश्रेणी | नोकर दाराला नियम नुसार वेतन |
नोकरीचे ठिकाण | निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नोकरी मिळू शकते. |
शैक्षणिक पात्रता – | १० वी पास मान्यता प्राप्त बोर्ड कडून किमान ५० गुन सोबत संबंधित विषयावर आयटीआय कोर्स केला असावा, पदवीधर- असाल तर मान्यता प्राप्त विद्यापीठ केव्हा संस्थेकडून अभियंता डिप्लोमा किंवा पदवी असणे गरजेचे आहे |
अर्ज करण्याची मुदत | १२ एप्रिल २०२४ |
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी या वेबसाईट वरती अशाच महाराष्ट्रातील नोकरी अपडेट बद्दल माहिती देत असतो. फायनान्स रिलेटेड अपडेट लोन ऑटोमोबाईल यासारख्या देखील माहिती या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही आम्हाला फॉलो नक्की करा. हो तुम्हाला अशाच नवनवीन जॉब अपडेट साठी आम्ही एक नवीन टेलिग्राम चैनल सुरू केले आहे तर तुम्ही त्यावर जॉईन नक्की करा. सर्वात आधी तुमच्या जवळ माहिती पोहोचवण्याचे ते एक चांगले साधन आहे.