Punjab National Bank Personal Loan : त्वरित खात्यामध्ये 50 हजार ते 5 लाख पर्यंत देत आहे पंजाब नॅशनल बँक पैसा तुम्ही कसे अप्लाय करू शकतात जाणून घ्या;
Punjab National Bank Personal Loan
PNB बँक च्या तर्फे आपल्या कारखाना पर्सनल लोन दिले जात आहे. ज्याच्या गरजा नुसार 50 हजार पासून तर 5 लाखांपर्यंतचे लोन दिले जात आहे. आजच्या काळामध्ये लोन ची आवश्यकता कधी ना कधी सगळ्यांनाच पडते; यासाठी पंजाब नॅशनल बँक च्या वतीने तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सोप्या प्रोसेस वर लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
जर तुम्ही लोन घेत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुम्हाला खूप कामात येणार आहे. कारण की यामध्ये जे लोन मिळत आहे ते खूपच लवकर पास होणार आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. पंजाब नॅशनल बँक च्या वतीने तुम्हाला त्वरित लोन तुमच्या खात्यामध्ये जमा करून तुमची गरज लवकर पूर्ण होते. तुम्ही कसे सोप्या पद्धतीने बँक लोन मिळवू शकतात. चला तर मग तुम्ही याला कसे अप्लाय करू शकतात ही संपूर्ण प्रक्रिया आपण या पोस्टमध्ये पाहून घेणार आहोत.
PNB Personal Loan Information In Marathi
Punjab National Bank बँक तर्फे आपल्या ग्राहकांना सरकार द्वारा चालवली जाणारी ई मुद्रा लोन स्कीम ( eMudra Loan Scheme) च्या वतीने लोन चा लाभ दिला जाणार आहे. ही स्कीम भारत सरकार द्वारे सुरू केले गेले आहे आणि तुम्हाला हे लोन बिना गॅरंटी दिले जाते. हेलो तुम्ही पंजाब नॅशनल बँक च्या वतीने काढू शकतात चला तर मग जाणून घेऊ.
या स्कीम च्या तर्फे तुम्ही पंजाब नॅशनल बँक च्या वतीने 50 हजार ते पाच लाखापर्यंत पर्सनल लोन काढू शकतात. त्याला घेऊन तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमचे कर्ज किंवा तुमचे थांबलेले काम पुरे करू शकतात. बँकेच्या वतीने पाच मिनिटाची प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला लोन ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
Punjab National Bank च्या खातेधारकांना या लोन ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारच्या इमुद्रा लोन स्कीम च्या तर्फे दहा लाखाच्या लोन साठी देखील तुम्ही येथे अप्लाय करू शकतात . आणि एका साधारणपणे सोप्या पद्धतीने तुम्ही लोन चा लाभ शकता.
Punjab National Bank Personal Loan Details In Marathi | पंजाब नॅशनल बँक डिटेल्स
PNB National Bank कडून घेतले जाणारे लोन तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकतात. तुम्ही तुमच्या थांबलेला काम मध्ये वापरू शकतात आवेदन करू शकतात. या लोन मध्ये तुम्हाला. घर बांधण्यासाठी लोन, स्वतःच्या लग्नासाठी, किंवा मुलांच्या लग्नासाठी, काही परतफेड साठी, शिवा आजाराच्या इलाजासाठी इत्यादींसाठी तुम्ही हे लोन घेऊ शकतात. बँकेच्या वतीने तुम्हाला मासिक वेतनाच्या 24 टक्के पर्यंत लोन दिले जाते.
या लोन ची परतफेड चा कालावधी हा तुम्ही घेतल्या लोन वर निर्भर आहे. म्हणजे तुम्ही जेवढे लोन घेऊन राहिले त्यावर ठरवून तुम्हाला कालावधी लोणच्या परफेक्ट साठी बँकेद्वारे दिला जातो. जर तुमचे जर मोठे लोन असेल तर परत भेटीसाठी तुम्हाला 5 ते 6 वर्षाचा कालावधी दिला जातो. याव्यतिरिक्त बिजनेस लोन, रोजगार साठी बँकेकडे लोन घेण्यासाठी आवेदन करू शकतात.
पंजाब नॅशनल बँक पर्सनल लोन कोण कोण घेऊ शकते?
पंजाब नॅशनल बँक द्वारे दिले जाणारे या लोन ला प्राप्त करणाऱ्या व्यक्तीची वय ही 18 वर्ष े अधिक असले गरजेचे आहे. तो व्यक्ती भारताचा नागरिकत्व असला पाहिजे. तुम्ही जर इतर बँकेकडून लोन घेतले असेल तर त्याचा बकाया तुमच्या तर्फे असला पाहिजे.
याव्यतिरिक्त लोन देण्या अगोदर तुमचे क्रेडिट स्कोर पण चेक केला जातो. त्याच्यामध्ये जर तुमचा थ्रेड कार चांगला असेल तर तुम्हाला लोन साठी Approval मिळून जाते. सोबतच तुम्हाला लोन साठी काही कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावे लागतात त्याच कागदपत्रांच्या आधारावर तुमचे लोन बँकेद्वारे पास केले जाते.
पंजाब नॅशनल बँक व्याजदर किती आहे ?
पंजाब नॅशनल बँक तर्फे दिले जाणारे लोन त्याच्यामध्ये खूप कमी व्याजदर लावले जाते. लोन घेतल्यानंतर तुम्हाला या लोन वर 10.45 टक्के च्या हिशोबाने व्याजदर फेडावे लागते. हे व्याजदर 20 लाख रुपये लोन असेल तर लागू होते. पाच वर्षासाठी लोन घेता तर तुम्हाला 11.60% या हिशोबाने व्याजदर द्यावे लागते.
Punjab National Bank personal loan online apply
| पंजाब नॅशनल बँक पर्सनल लोन ऑनलाइन अप्लाय कसे करायचे
Punjab National Bank च्या तर्फे लोन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावे लागते. ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला पंजाब नॅशनल बँक च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार, तिथून तुम्हाला पर्सनल लोन च्या सेक्शन मध्ये जाऊन तिथे जी काही डिटेल्स मागत आहे ती संपूर्ण व्यवस्थित भरून, तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात.
याव्यतिरिक्त तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे देखील पर्सनल लोन ऑनलाइन अप्लाय करू शकतात. यामध्ये तुम्ही ऑनलाईन अप्लाय करण्याच्या वेळेस तुम्हाला सगळे कागदपत्र ची कॉफी तिथे अपलोड करावी लागते. तुमचे सगळे कागदपत्र व्यवस्थित असेल तुम्ही जर लोन मध्ये बसत असाल तर तुम्हाला काही वेळामध्येच लोन वापरून दिले जाते ज्याच्याने लगेच त्वरित ते लोन तुमच्या खात्यामध्ये मंजूर केले जाते.
हे पण वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
निष्कर्ष
Punjab National Bank Personal Loan या पोस्टमध्ये तुम्हाला पर्सनल लोन बद्दल माहिती दिली गेली आहे. तुम्ही पंजाब नॅशनल बँक कडून पर्सनल लोन कसे घेऊ शकतात तुम्ही ते ऑनलाईन कसे अप्लाय करू शकतात हे सगळे या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.
तुम्हाला पंजाब नॅशनल बँके द्वारे ई मुद्रा लोन स्कीम च्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे लोन उपलब्ध करून दिले जात आहे तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकतात. तसेच तुम्ही उद्योग रोजगार घर बांधण्यासाठी देखील या लोनचा उपयोग करू शकतात.
मला ही पोस्ट कसे वाटले ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, तुम्हाला आमच्या या वेबसाईट वरती बर्थडे विशेष बरोबरच, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी ,शेअर मार्केट यासारख्या मल्टिपल गोष्टींवर मराठीमध्ये माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या वेबसाईटला फॉलो नक्की करून घ्या.
1 thought on “Punjab National Bank Personal Loan | त्वरित खात्यामध्ये 50 हजार ते 5 लाख पर्यंत देत आहे पंजाब नॅशनल बँक पैसा तुम्ही कसे अप्लाय करू शकतात जाणून घ्या”