या पोस्ट मध्ये आपण (2024)Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुमच्या पतीचे मन जिंकून प्रसन्न करू शकता.त्यांना काही Hubby Marathi Kavita Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता शेअर करून त्यांचा दिवस चागला बनवू शकता. Whatsapp वर Birthday Status For Husband In Marathi | नवऱ्याच्या वाढदिवसासाठी स्टेटस ठेवून शकता.तर चला तर नवीन Birthday Wishes For Husband In Marathi पाहू. Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश पाहू शकता.
हे पण वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
हे पण वाचा:Boyfriend ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे पण वाचा: birthday wishes For Friend In Hindi
हे पण वाचा: birthday wishes For wife In Hindi
हे पण वाचा: birthday wishes For Sister In Hindi
हे पण वाचा Birthaday Wishes For Brother In Hindi
तुम्ही तुमच्या जीवनसाथी तुमचा साथीदार तुमचे सुखदुःखांचा जाणीव करणारा काळजी करणारा तुमच्या हृदयाजवळ कायम असणारा या तुमच्या पती देवाला तुमच्या हृदयात असलेला तुमच्या नवऱ्याला या ठिकाणी आम्ही रोमँटिक ृदयस्पर्शी असे खूप सार्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत तर तुम्हाला जी योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या प्रिय पतीला शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस प्रसन्न करू शकतात.
१.माझं जीवन , माझा साथी,सोबती,
माझा जीवांचा श्वास, माझं जोपेतल स्वप्न
माझं love life आणि माझा ह्रदयाचे धनी आहात तुम्ही
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हो राव !
२.स्वर्ग स्वर्ग जगात ऐकत आली होती,
पण तुमच्यासोबत संसार सुरु केल्यावर
कळाले की तुमच्या सहवासात स्वर्ग आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोब!
३.आहो…तुम्हाला आणि मला
वेगळी करण्याची कोणाचीही नाही हिम्मत,
असाच राहावा तुझा माझा
कायमचा जीवांचा जिव्हाळा आणि जीव ,
माझ्या जिवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
४.हर्ष , खशी , आनंद तू माझा,
सोबतीने साथीने करतो आपण दोघे संसार,
या खास दिवशी तुझ्यावर होऊ दे शुभेच्छांचा पाऊस.
५.राधे साठी कृष्ण जसा ,
तसा माझ्यासाठी तू तसा…
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे ही वाचा भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
१.आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम बहरत रहावे;
प्रेम जिवळाआपल्या दोघांमधले सदा वाढावे
नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म असेच असावे
आपण नेहमी सुखी आनंदी रहावे Love you hubby जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
२.Smile गोड तुझ्या मुखीकायम असावे,
तुम्ही दिलेले गुलाब बघून मी कायम लाजावे.
मी जो श्वास घेण्याचे कारण आहेस तूम्ही !!
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस ते पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तुम्ही आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहेत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
३.आपल्या दोघांच्या एकमेकांच्या
विश्वासाने आणि प्रेमाने बनलेले,
हे नाते जीवनभर सलामत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
प्रिय आ हो वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
हे ही वाचा Hubby Marathi Kavita Birthday Wishes For Husband In Marathi
४.माझे जीवन , माझा ह्रदयाचे ठोके,
माझे प्रेम आणि माझा
प्राण सखा सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा!!!
५.एकाच व्यक्तीच्या महणजेच तुमच्या प्रेमात पुन्हा पुन्हा
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.my hubby….!
हे ही वाचा बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
१.दिवसा नंतर रात्र
तसेच सुखा नंतर दुःख
या दोन्ही वेळी आपण
एकमेकांना साथ दे
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२.एकमेकांवर जीव आपला जडला
त्यानंतर माझ्याशी लग्नाच्या बंधनात आले
असेच प्रेम आणि विश्वास सदैव असूद्या माझ्यावर
लव्ह यू नावरोब
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लव्ह यू!!
३.जीवनात काही व्यक्ती अशा असतात
ज्यांच्या शिवाय आयुष्य जगणं खूप कठीण होऊन जाते तसें माझे पती आहे.
हॅपी बर्थडे स्वीटहार्ट!!
४.अहो….तूम्हीच माझ्या हृदयाची धडकन
तुम्हीच माझा जीवाचा श्वास
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त
तुम्हीच हवास एवढाच ध्यास
तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा राव!!
५.Dear नवरा
आनंदचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात यावा
गुलाब चा मधूर सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळावा
हास्य सदा तुमच्या चेहरा वर दिसत राहावे
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सुखी आणि आनंदी असावा
Love u पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला !!
हे ही वाचा मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
१.माझे जीवन सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर पतीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
२.कोण म्हणते love छान नाहीये
Love तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारां असला पाहिजे
अशाच एका व्यक्तीची साथ मला मिळाली आहे.प्रिये पतिदेव तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
३.आपल्या दुखाचे कधी काही मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटत पण कुणाला काहीच सांगत नाही
वेदनांना कुशीत घेऊन ओठ दाबून तो चूप राहतो
सर्वांच्या सुखासाठी एकटा लढत रातो !
माझ्या dear नवऱ्या साठी त्यांच्या वाढदिवशी ही एक कविता समर्पित करत आहे.
४.देवाचे खूप खूप धन्यवाद कारण की
त्यांनी मला दुनियेतील सर्वात भारी,
प्रेमळ आणि समजुदार नवरा दिला..!
माझ्या रावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
love hubby marathi kavita birthday wishes for husband in marathi
१.बोलायचं तर खूप असते.
पण शब्द अडखळतात….
लिहिण्यातून व्यक्त होताना
लेखणी ही तिथेच स्थिरावते….
आज त्या माणसाचा वाढदिवस आहे.
ज्याने माझे हृदय चोरले आणि
त्या बदल्यात त्याने मला खूप स्मित
व आनंदी क्षण दिले.त्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
२.मी नेहमी तुझ्यासाठी ईश्वर कडे प्रार्थना करते
तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे
इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील
तुमच्या एकुलत्या एका बायको कडून
वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
३.माझ्या जीवनातील सर्व गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband
४.माझ्या जीवनात सोनेरी किरणांचा
सारखं तेच घेऊन आल्याबद्दल आणि
माझ्यावर सुखाचा पावसाचा वर्षाव केल्याबद्दल मी
तुमची खूप आभारी आहे माझ्या लाडक्या
नवरोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
५.आयुष्यातील अनेक चढ-उतार,
सुख दुःख विसरायला यांमध्येही
आपल्याला हेच समजते की आपण
एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी
माझ्या पाठिशी राहिल्याबद्दल धन्यवाद
तुम्हाला वाढदिवशी अनंत शुभेच्छा!!
हे ही वाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
१.नवा गंध नवा सुगंधनिर्माणकरीतप्रत्येक क्षनी यावा नव्या सुखांनी नव्यावैभवांनी आनंद अगणित व्हावाजीवनातील खास शुभेच्छा देऊनवाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट देते,की तुमच आयुष्य अनेक रंगांनी भरू दे तुला sweet Happy Birhday राव !!!
२.तुम्ही माझ्या आयुष्या मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त नशिबात समजते.
HAPPY BIRTHDAY Hubby!!!
३.माझ्या चेहऱ्यावरचं स्मिथ हास्य कायम राहावं
म्हणून तुम्ही मला अगदी गुलाबा फुलासारखं जपलं
मी नेहमी आनंद रहावं म्हणून स्वतच्या
डोळ्यातलं पाणी लपवलं माझ्या
जीवनातील माझ्या Hero ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
४.तुम्ही एक चागले मित्र, मुलगा,
वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम
मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम
नावरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
५. नवी पहाट, नवे क्षितीज
फुलावी जीवनातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या जीवनात रोज रोज आशे
क्षण येवो. हीच बाप्पा चरणी प्रार्थना.!
१.तुम्ही एक प्रेमाचे उत्कृष्ट प्रतिक आहात
तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातील सूर्य प्रकाश आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
२.हे बंध रेशमाचे नात्यात गुंफलेले
विवाह संसार आणि जबाबदारीने फुललेले
अशाच पद्धतीने नेहमी आनंदाने चालो संसार
आपला नवरोबा यांना
वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा !!
३.उंच उंच नभात तू भरारी घ्यावी
तुझ्या यशाला कधीच सीमा नसावी
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत तुझी
प्रत्येक गोष्ट तुला मिळावी तुला
वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा!!
४.अक्षय हो ‘ आकाश सारखे अखंड हो,
सूर्य सारखा प्रखर हो.
चंद्रासारखा शितल हो फुलांसारखा
सुगंधित हो कुबेरासारखा श्रीमंत हो
आई सरस्वती सारखा विद्वान हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसानिमित्त खुप शुभेच्छा!!
५.कधीकधी नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्तीसमोर उभे करते
जो आपले आयुष्य कायमचे बदलतो
आणि आपण नकळतपणे त्याच्या प्रेम
करू लागतो माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल धन्यवाद Happy birthday my love!!
हे ही वाचा Funny वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला
१.नवरोबा माझ्या या छोट्याशा मनात
तुमच्यासाठी खूप साऱ्या मनोकामना आहेत
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
२.तू माझ्या आयुषयातील देवाने दिलेली
सर्वात अनमोल gift आहेस.
माझ्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य तू आहेस;
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस
माझा जीव की प्राण तू आहेस Dear
तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!
३.सूर्यास्त झाला म्हणजे
उद्या पुन्हा सूर्योदय होणारच
तसेच आज अपयश आले तरी ,
यश उद्या मिळणारच त्यामुळे
प्रयत्न करत रहा,
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!!
४.या चंद्रच्या प्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी
वाटते खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर
हे तुला सांगावेसे वाटते वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा dear नवारोबा!!!
५. जीवनातील प्रत्येक मी सुख दुखत
तुझ्यासोबत सावलीसारखी राहीन
प्रत्येक संकटात मी साथ तुला देईन
वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा!!!
हे ही वाचा आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
१.जन्मदिवसाच्या लाख शुभेच्छा माझ्या प्रिय नवरोबा,
माझे मित्र-माझे सर्व सुख तुच आहे,
तूच माझ्यासाठी माझे संपूर्ण जग आहेस.
२.दुनियेतील सर्वात प्रेमळ,
काळजीकरणारे निस्वार्थ आणि दयाळू पतीला.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यभर माझ्यावर असेच प्रेम करत राहा!
३.मला या जगातील सर्वात रूपवान, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल देवाचे खूप आभार. जन्मदिवसाच्या शुभेच्छा आहो……!
४.dear husbend,
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !
तू मला माझ्या जीवनात
मिळालेले खूप मोठे गिफ्ट आहेस!
५.एक परिपूर्ण विवाह ही एक परीकथा नाही, ती माझ्यासाठी एक वास्तविकता आहे. माझी स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१.मी तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षणअसा क्षण बनतो जो मी कायमचा आठवणीत ठेवते .ज्याने मला खरे प्रेम म्हणजे काय असतेहे दाखवले त्याला जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
२.तू माझ्या जीवनातील मौल्यवान हिरा आहेस
ज्याने मला खूप सुख दिले आहे.
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!
३.फुलणारा गुलाब तुमच्या जीवनात
कायम सुगंध देवो.
या स्मरणीय वाढदिवसानिमित्त
देव तुम्हाला सर्व सुख देवो.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हिडिओ द्वारे: चला पाहूया
आणखी काही वेगळ्या पोस्ट वाचा :
निष्कर्ष:
तुम्हाला Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा.Hubby Marathi Kavita Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता कशा वाटल्या ते जरूर सांगा.Happy Birthday Wishes For Husband In Marathi post निगडित आणखी काही माहीत असेल तर नक्की Comment करा.
या पोस्ट मध्ये तुम्हाला जे imegas दिसत आहेत.त्या मी Canva या वेसाइटवरून बनवल्या आहेत.जर तुम्ही अशा images बनवत असल तर वेबसाईट ला नक्की भेट द्या.!
8 thoughts on “(2024)Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा”