प्रेम सगळ्यांना होते एखादी, व्यक्ती कायम स्वरुपी आपली असावी असे वाटते. पण काही लोकांना प्रेम हे नशिबाने मिळून जाते ,Birthday Wishes For Boyfriend In Marathi तर काही लोक अतोनात प्रयत्न करून आपले प्रेम टिकवता आणि आपले करता,पण काही लोक प्रयत्न करून ही अपयशी ठरता.तरी देखील ते प्रेम कायम आपल्या हृदयात स्थान करून राहते.ती व्यक्ती कायम आपल्या मनात असते.
तुमच्या बॉयफ्रेंड साठी एकदम झकास एकदम रोमँटिक अशा बर्थडे विशेष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
चला तर मग या पोस्ट मध्ये Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला खास करून मुलींना आपल्या प्रिय कारसाठी वाढदिवसाच्या उत्तम मराठी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील,तुम्ही तुम्हाला प्रिय असलेल्या तुमचा हवसा व्यक्तीला या खास शुभेच्या देऊन आजुन त्याचा दिवस खास करू शकता.चला तर मग पाहू आपण त्या खास प्रियकरा साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- हे ही वाचा Birthday Wishes For Sister In Hindi
- हे ही वाचा Birthday Wishes For Friend In Hindi
Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेम कधी झालं कसं झालं
मला कळले नाही पण
जस झालं तेवढ खऱ्या
मनापासून तुझ्यावरच झालं आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा dear my जीव!
Pepels Also Read :
असे राहिले तरी माझी हरकत नाही
तुझ्या वाचून मला तसेही करमत नाही
हातामध्ये हात घेतला.. तू थरथरते
पुढे कधीही मी पण याच्या सरकत नाही
कितीक आल्या अन् निघून गेल्या
तेव्हा कळले तू नाही तर या जगण्याला बरकत नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये !!
गहिवरला श्वासही माझा प्रेमतरंगात
गुंतलय पाहताच तुला मन ही माझे
धुक्यात हरवून बसलय देखणा तुझं
रूप सजलाय इंद्रधनुष्यात घायाळ
तुझ्या नजरेत गहिवरलय मन माझ
प्रेमाच्या या धुंदीत कोंडले हे मन
खुल्या नभाच्या कुशी मध्ये शोधतो
तुलाच आयुष्याचं सोनं होईल अफाट तुझ्या प्रेमात!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्राण सखा!
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात …..
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
साद घाली मना,
झबनारा गार हा वारा…..
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या…..
तयांशी लाभलेला तू.. प्रेम किनारा.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला!
खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं
आज आहे उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं
एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु प्रेमात
कधीही इकडे तिकडे उडून जात नहीं
कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
“असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे. “
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा dear BF!
“तुझ्या येण्याने माझे आयुष्य झाले पुरे..
तुझ्या येण्याने माझ्या जगण्याला मिळाले अर्थ
नवे माझे आयुष्य, माझा सोबती माझा श्वास,
माझं स्वप्न माझे प्रेम आणि माझा प्राण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझे प्रेम!!.
तुझी सोबत असताना,
जीवनात फक्त सुखांचीच,
अविरत बरसात असेल
प्रेम काय आहे माहीत नाही,
पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल
तर मला जन्मो जन्मी हवयं.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा dear future जोडीदार!
तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे
गवत पात्यावर फुललेल्या
मोहक फुलासारखं मोराच्या
पिसाऱ्यावरील वेधक मोरपंखी
डोळ्यांसारखं समुद्रातील
फेसाळलेल्या क्षितिजावरील
उगवलेल्या सूर्याच्या
उधाण लाटेसारखं
विखुरलेल्या उन्हासारखं
माळावर चांदण्याची
-लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear!
तुझ्यावर माझं प्रेम एका समुद्राच्या रागासारखा आहे,
इतका शक्तिशाली आणि सखोल तो कायमचा राहील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीवाचा प्राण!
Boyfriend Birthday Wishes In Marathi बॉयफ्रेंड ला वाढदिवस शुभेच्छा
माझ्या आयुष्यात असलेला
एक महत्वपूर्ण घटक तू आहेस
मी काळजी केली तर त्याला
विरोध करणारा विरोधक आहेस:
सांग ना रे तू असा कसा आहेस?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बाबू!
मी केलेल्या अपेक्षांना कटकट
समजणारा वैताग तू आहेस ।
मला न जुमानता हवं तसं वागणारा,
माझा गोड गुन्हेगार आहेस ।
सांग ना रे तू असा कसा आहेस
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे पिलू!
माझ्या भावना समजून न घेता
तुला हवं तसं वागणारा स्वार्थी आहेस
मला नेहमी गृहीत धरून चालणारा
प्रवासातला एक वाटसरू आहेस ‘
सांग ना रे तू असा कसा आहेस?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे माझ्या हिरो!
मला न दाखवता माझ्यावर
अतोनात प्रेम करणारा सुंदर प्रियकर आहेस
माझ्यापेक्षा नेहमी इतर गोष्टींनाच
पहिलं प्राधान्य देणारा कठोर मित्रसुद्धा आहेस
सांग ना रे तू असा कसा आहेस?
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे माझा मना!
तुला आवडतं तस म्हणून मला
बदलायला लावणारा माझ्या
आयुष्यातील बदल आहेस ।
अन माझ्यासाठी स्वतःला थोडसही
न बदलणारा कडवट सुद्धा तूच आहेस
सांग ना रे तू असा कसा आहेस?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शोधून कुठे सापडणार नाही
काळजात ठसलास आता जाणार नाही
प्रेमात पडले मी तुझ्या कायमची
प्रियकर नाही पण आहेस तू माझा सखा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सखा!
Romantic Birthday Wishes For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी रोमॅंटिक बर्थ डे विश
कोण आहेस तू जरा सांगणार का…..
कोणीही असलास तरी आहेस माझा सखा
तुला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जग धावते मी धावते सगळेच धावतात
पण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा
धावावयास मार्ग दाखवतो कधीच
चुकणार नाही माझे जरा ऐकून
पहा अस सांगतो ते दुसर कोणीच
नाही आहे माझा सखा:
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू माझा नाही होऊ शकत
पण आहेस माझा सखा
प्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे
तुझ्यामध्ये प्रेम आहे सगळीकडे
कारण तू आहेस माझा सखा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व काही विसरून आपल सर्व देणारा
तू प्रत्येकासाठी स्वत:ला विसरून समजून घेणारा तू
तुला कोणी समजले नाही पण मी तुला समजेल जगात तुझ्यासारखा कोणीच नाही कारण तू आहेस माझा सखा.
तुला तुझ्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा!
Bf Birthday Wishes In Marathi
तू आणि मी….
माझा जीव आहे तू आणि तुझं प्रेम आहे मी
सोबत आहेस तू आणि साथ सोडणार नाही मी
पडताना सावरत असशील मला तू आणि तुलाही कधी पडू देणार नाही मी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्यासाठी ढाल बनशिल तू आणि
तुझ्यासाठी कायम लढेल मी ….
कधी बोलशील तूआणि कधी अबोल असेल मी
कधी रुसाशित तू आणि कधी मनवेल मी
कधी हट्ट करशील तू आणि कधी पुरवेल मी
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
मला आठवणीत ठेवशील तू
आणि तुला कधीच विसरणार नाही मी..
कारण माझ्याशिवाय अपूर्ण असशील तू
आणि तुझ्याशिवाय कधीच संपूर्ण नसेल मी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रेमाचे कोणी तरी म्हणुन नात्यात तू आहेस…..
एकटा पडलो कधी तर माझ्यात तू आहेस…..
शोधतो बाहेर तुला पण मनात तू आहेस….
अगणित आठवणीत अन अनंतात तू आहेस….
मोजावे किती क्षण प्रत्येक कणात तू आहेस…..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे पिल्या!
“मुझे अपनी जान बना लो,
अपना अहसास बना लो,
मुझे अपने अल्फाज़ बना लो,
अपने दिल की आवाज बना लो
, बसा लो अपनी आँखों में मुझे अपना ख़्वाब बना लो
, मुझे छुपा लो सारी दुनिया से अपना एक गहरा राज बना लो,
आज बन जाओ मेरी मोहब्बत और मुझे अपना प्यार बना लो….”जन्मदिनच्य हार्दिक शुभेच्छा”
मुझे अपने हर दर्द का हमदर्द बना लो,
दिल में नहीं तो ख्यालों में बैठा लो,
सपनों में नहीं तो आंखों में सजा लो,
अपना एक सच्चा अहसास बना लो।।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Wishes For Lover Boy In Marathi
मुझे कुछ इस तरह से अपना लो,
कि अपने दिल की धड़कन बना लो,
मुझे छुपा लो सारी दुनिया ऐसे,
कि अपना एक गहरा राज बना लो ||
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
करो मुझसे मोहब्बत इतनी,
अपनी हर एक चाहत का अंजाम बना लो,
ढक लो मुझे अपनी जुल्फों इस तरह,
कि मुझे अपना संसार बना लो ।।
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आप फूल बन जाओ मुझे भंवरा बना लो,
आप चांदनी बन जाओ मुझे चाँद बना लो,
रख दो अपना हाथ मेरे हाथों में इस तरह,
कि मुझे अपने जीवन का हमसफर बना लो ।।
हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या तुला!
तुला चोरून बघताना वेगळीच खुप मज्जा भासते,
तुझ्या आठवणीत रमताना…. तुझ्या सोबत फिरावस वाटते,
तुझं ते निरागस हास्य निहारून पहावस वाटत,
हातात हात घालून सोबती चालावस वाटत
, तुझ्या तुझ्या त्या लाजन्या कड़े एकटक पहात राहावस वाटत, तुझ्या समोर उभा राहून तुझा चेहरा मनात भरावसा वाटत, तुझ्या सोबत खूप बोलावंसं वाटतं,
आयुष्याचे सारे क्षण तुझ्या सोबतीने जगावं वाटतं
बस एक गोष्ट सांगावीशी वाटते….
मी तुझ्यावर जिवापा प्रेम करतो, खरच तुझ्यावर जिवापार
प्रेम करतो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा dear !
आयुष्यभर कोणासाठी थांबणे,
म्हणजे प्रेम.. कुणीतरी असल्याचा आनंद,
म्हणजे प्रेम.. आठवण आली की ओठांवर आलेले हसू
म्हणजे प्रेम.. त्या भावनांनी रात्रभर जागून राहणे,
म्हणजे प्रेम.. शेवट पर्यंत जे न विसरता येणारं,
म्हणजे प्रेम.. जीवापाड काळजी घेणारं,
म्हणजे प्रेम.. कुणासाठी रडणारं मन,
आणि, कुणाशिवाय तरी मरणं,
म्हणजे प्रेम..असत रे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे माझ्या वेड्या पिल्ल्या!!
Best Birthday Wishes For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी बेस्ट बर्थ डे विश
तुम ही मेरे दुनिया हो…….
आजकल तुम्हारे बिना मुझे कुछ भी
अच्छा नहीं लगता है
जिधर भी देखु एकलौता मुझे
तुम्हारा ही चेहरा नजर आता है।
तू न दुनिया सी बन गयी हो मेरी,
बस गुजारिस है तुमसे
दुनिया की तरह न हो जाना।
ठहरी हुयी सी मेरी एक शाम हो गए हो
तुम बस गुजारिस है तुमसे की
तुम कहि ढल मत जाना क्योकि
तुमसे आगे मैंने देखना अब छोड़ दिया है
तुम तक ही है मेरा अब जो भी है
बिन तुम्हारे भी चलना मैं अब छोड़ दिया है
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बाबू!
गुलाबाच फुल देण प्रेम नसतं,
पाकळीसमान तिला जपणं प्रेम असतं.
तिला हसवण म्हणजे प्रेम नसतं,
तिच्या सुखात आपलं हसण प्रेम असते.
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं,
तिच्या सगे कधी रडणे प्रेम असतं.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा dear प्रेम!
कळतच नाही कधी मनाशी मन
जुळत, पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
येताच कोणी आयुष्यात,
आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,
आपल्याला हि कोणी तरी मिळत…
आपल्याला हि कोणी तरी मिळत…
वाढदिवसाच्या शुभेच्छा रे माझ्या फुलपाखरा!
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा तुला माझ्या प्रितीच्या पाखरू!
का तू शाम संख्या रे
•आणि का मी राधा
गोपिकांमध्ये रमनी न
होते मला का बाधा
असा कसा रे मोहना
तुझ्या बासुरीच सुर
गोपिका जवळ येता
मी होई तुझ्याशी दूर
नको घालू तू कृष्णा
आज माझाशी वाद
खर तुला लागलय
पर स्त्रियांचा नाद
चेतावणी देते तुला
ऐकवटाळून कान
फक्त मलाच हवा
तुझ्या प्रियसीचा मान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे माझ्या दिलाच्या कान्हा!
बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ द्वारे:
निष्कर्ष:
तुम्हाला Birthday Wishes For Boyfriend In Marathi ही पोस्ट कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की शेअर करा.मला वाटते की ,या पोस्ट मध्ये छान छान अश्या मराठी भाषेत प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा या तुम्हाला आवडल्या असतील ,माझ्या मते या शुभेच्छा तुम्ही दिल्याशिल तर तुमच्या प्रियकराला नक्कीच आवडेल असतील.
या पोस्ट मध्ये जे काही फोटो आहेत ते मी Canva या वेबसाईटवर बावनले आहेत.तुम्हाला देखिला अश्या फोटो तयार करायचे असतील तर तुम्ही नक्की या वेबसाईट ला भेट द्या.
तुम्हाला Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही पोस्ट नक्की आवडली असेल अशी आशा करतो आणि तुम्ही नवीन परत माझ्या या वेबसाइटवर visit करायला आणि शेअर कराल.
वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!
6 thoughts on “(2024) Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा”